श्रावणधारा - भाग ४ (शेवट)

  • 6.6k
  • 2
  • 2.7k

"जे झालं ते झालं. आता गोष्टी वेगळ्या आहेत, आणि मला माझं एक वेगळं जग सुद्ध्या आहे. तुम्ही दिलेल्या शब्दाला जागत राहिलात यात मी मात्र कायम दुय्यम स्थानी राहिले. म्हणून या वेळी मी मला आणि माझ्या भावनांना प्राधान्य द्यायच ठरवलंय. ज्याची कधी सुरुवात झालीच नाही ते नातं यापुढे असच आशेच्या झुल्यावर झुलवत ठेवण्यापेक्षा सार काही इथेच थांबवूया. आय होप, यु रिस्पेक्ट माय फीलिंग्स."विषयाला कायमचा पूर्णविराम देत मीरा तिथून तडक हॉलच्या दिशेने निघाली. बोलण्यासारखं काहीही उरलं नाही. हताश आणि निराश आपल्याच एकटेपणाला गोंजारत राघवही उभ्या जागी खाली बसला. अगदी होपलेस आणि हैल्पलेस. पुढे चालू...----------------------------------------------------------------------- 'तिचे-त्याचे हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच एकमेकांत अडकलेले काही