श्रावणधारा - भाग ३

  • 6.4k
  • 3k

पुढे चालू...----------------------------------------------------------------------- "मीरा कॉफी?" "हो! नक्कीच." बाल्कनीत टाकलेल्या मॅटवर बसल्या-बसल्या मीराने कॉफीसाठी हात पुढे केला. "पाय ठीक आहे का? हे घे." कॉफी बरोबर दुसर्या हाताने एक बॉन्डेज तिच्या समोर ठेवत राघव ही त्या मैफिलीत सामील झाला. "होय ठीक आहे, आणि थॅन्क्स." "एवढ्या रात्री कॉफी म्हणजे मी आधी विचार करत होतो, तुला चालेल की नाही? पण खूपच भिजली होती म्हणून शेवटी घेऊन आलो." "कॉफी छान करता. त्यामुळे नाही म्हणूच शकत नाही. आणि भिजण्याच म्हणाल तर आपल्याकडे सुद्ध्या आता श्रावण सुरु आहे. मस्त पाऊस असतो. अश्या श्रावणधारा सुरु झाल्या की मग भिजल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळे मला तरी सवय आहे याची." "पण एवढं