जानू - 10

  • 9.8k
  • 4.5k

अभय ची अवस्था पाहून आकाश ला खूप वाईट वाटत..तो त्याला समजावतो की आपण जानू ला शोधू..मी तुला मदत करेन. अभय थोडा शांत होतो ..परत दोघे घरी जातात.. अभय आता पहिल्यासारखा राहत नसतो ..खूप शांत आणि उदास होऊन गेलेला असतो ..एक दिवस तो आणि मिहिर कट्ट्यावर बसले असतात..की अभय ला आठवते की मिहिर आणि जानू चे बाबा आधीच एकमेकांस ओळखत होते ..त्यामुळे मिहिर च्या बाबा न कडे जानू च्या बाबांचा नंबर असेल..तो खूप खुश होतो..अभय चा असा एकदम बदललेला चेहरा पाहून मिहिर ही खुश होतो ..तो अभय ला विचारतो काय झालं ? अभय : मिहिर माझं एक काम करशील ? मिहिर