जानू - 8

  • 9.3k
  • 4.2k

अभय च जानू वरच प्रेम दिवसेंदिवस वाढू लागलं होत व जानू चा अभय वरचा राग वाढत होता .चाळीत बरेच जण आता तिला चिडवत होते.अभय च्या अशा एकटक पाहण्याने तिला खूप अवघडून गेल्या सारखं होत होत..बाबा ना कोणी काही बोललं तर उगाच परत घरात टेन्शन आणि जर बाबा नी आपल कॉलेज च बंद केलं तर ?या विचारांनी ती खूप गोंधळून गेली होती..पण अभय त्याच तर वेगळच विश्व कोण काय म्हणत कोण काय बोलत याच्या कडे लक्ष तो देत कुठे होता ? आणि याचाच राग जाणूच्या मनात भरत होता. आज जानू चा वाढदिवस होता ..अभय खूप खुश होता ..जानू ला काय द्यावं