जीवन जगताना.....

  • 8.5k
  • 2.9k

आई.....कधी आवाज वाढवला मीत्याला घाबरतेस का ग आईदिवसरात्र काम करून,तू थकत नाही का ग "बाई..."काळजीपोटी रागवतेस मलाकाळजी करतेस हे का सांगत नाहीसराग असेल माझ्या मनात तुझापण, रागात सुद्धा उपाशी ठेवत नाहीस...घरी यायला झाला उशीर तर, फोन करतेस न राहवूनदारात येऊन बघतेस वाटएकही घास न खावून...रात्री कवटाळत बसता तुलाकुशीत तुझ्या वेगळेच सुखप्रेमाने आई थोपट ना मलापळून जातील सारे दुःख...खंत.....न जावे गुंतूनी इतके कल्पनेत विसरून वास्तविकतेची पायवाट कल्पनेत भासवून आपुलकी वास्तवात नव्हतीच बांधिलकी... सुखद भाव अनुभवते सहवासात मन एकांतात मात्र नेहमीच दुःखद राहीले क्षण बाहेरून असते भक्कम पाठिंब्याची ग्वाही आतून मात्र ख्याती बघवत नाही... मैत्रीत भ्रमनिरास होऊनी मन परत मैत्री हिमतीने करते कुजबुज