जानू - 7

  • 9.7k
  • 4.5k

चाळीच्या मधोमध कट्ट्यावर दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना झाली..सर्वांनी मिळून आरती केली.अभय खूप श्रध्देने सर्व कामे करायचा..नवरात्रीला दररोज नव नवीन कार्यक्रम घेतले जायचे .एकदम छान वातावरण असायचं. मस्त दिवस जात होते ..रोज जानू ला पाहणं दिवसातून किमान एकदा का होईना तिच्या सोबत बोलणं ..खूप खुश होता अभय . नवीन वर्ष सुरू झाल. मकसंक्रांती दिवशी तर जानू काही बाहेर येईना म्हणून अभय ,संजू,बिट्टू तिच्या घरी गेले ..दारातून आत जाणार तोच समोर जानू चे बाबा दिसले ..संजू आणि बिट्टू ने तर तिथून पळ काढला ..अभय ही आत न जाताच मागे वळून जावू लागला की इतक्यात जानू च्या बाबांनी त्याला पाहिलं .. बाबा: काय