एक सैतानी रात्र - भाग 9

  • 11.7k
  • 5.6k

ज्योती आप्ल्या टेंट मधे आज काढलेले फोटो पाहत होती.आणी वैशाली आप्ल्या हाताला व पायाला थंडी पासुन वाचण्यासाठी लोशन लावत होती.ही सारिका अजुन कशी आली नाही.वैशाली ज्योतीकडे पाहत म्हणाली.तस ज्योतीने वैशाली कडे पाहिल आणि एक स्माइल देतच म्हणली.येतील ग त्यांच काम झाल्यावर तू नको टेन्शन घेऊस.ज्योती हसतच म्हणाली.काय एक मिनिट काम म्हणजे वैशाली म्हणाली.इकडे ये सांगते. ज्योती म्हणाली तशी वैशाली आपल्या जागेवरशि ऊठून ज्योती कडे गेली.कान इकडे कर ज्योती म्हणाली तस वैशाली ने आपला उजवा कान ज्योतीच्या तोंडा जवळ केला.आणि ज्योती हळुच तिच्या कानात म्हणली.से........ करण्यासाठी गेलीयेत ती दोघ .शी....... काही पन बोलतीयेस तू वैशाली म्हणली अग खरच