एक सैतानी रात्र - भाग 6

  • 12.2k
  • 5.9k

अनुभवुया थोडा थरार... पापा................ शिवंन्या म्हणाली. तो ईसम दुसरा कोणी नसुन रितिक चे वडिल होते.ये म्हातारया................ मा...................त निघुन जा इथून नाहितर ही माझी सैतानाची फौज तुझे अक्षरश तुकडे करुन खातील.तुझ्या रक्ताचा एक बुंद पन ह्या जमिनिवर पडून देणार नाहित. त्या राक्षसांचा मालक सैतानाचा पुजारी आप्ल्या करड्या आवाजात रितिक च्या वडिलांना दात ओठ खात धमकी देत होता.अबे ये शैतान मै कौइ डरनेवालो में से नही हू.तेरे जैसे बहूत देखे है मैने भी आपनी जवाणी मैं.रितिक चे वडिल त्या राक्षसांच्या मालकाशी म्हणाले.तू म्हातारर्या थेरडया असा नाही समजनार तूझा काटा काढायलाच लागल.तो रांक्षसांचा मालक रितिक