ती__आणि__तो... - 40

(33)
  • 14.9k
  • 2
  • 7.6k

भाग-४० राधाची अवस्था बघून रणजीत खुप घाबरला होता.........त्यांला राधाची खुप काळजी वाटत होती........घरातील सगळे अस्वस्थ होते.......रणजीत तर कंटीन्यू रडत होता.......एक दिवस असाच गेला तरी राधाला शुद्ध आली नाही........पहाटे सगळ्यांचा डोळा लागला......तेवढ्यात राधाच्या वॉर्डमधून वस्तु फेकण्याचा आणि रडायचा आवाज येऊ लागला........त्या अवाजाने सगळे उठले आणि तिच्या वॉर्डजवळ गेले.......तर समोर राधा उभी होती......... राधा शुद्धित आले हे पाहून सगळ्यांना खुप आनंद झाला.........पण ती खुप रडत होती आणि बाजुचे इंजेक्शनस,कैची,ग्लास सगळ फेकत होती.........एका कैचीमुळे तिच्या हाताला जख्म पण झाली होती,हातातून रक्त वाहत होत..........तिच्या डोळ्यात वेगळाच राग होता,खुप दुःख होत.......तिचा हा अवतार सगळ्यांसाठी नवीन होता........ खरच जेव्हा एखादी मूलगी आई होते किंवा