जानू - 5

  • 11.1k
  • 1
  • 4.9k

जानू प्रोजेक्ट घेऊन घरी आली .बाबा अजून आले नव्हते..जानू ला बर वाटल..आई ने विचारलं मिळाला का प्रोजेक्ट ?..जानू नी हो म्हणून सांगितलं..आणि ती आपल्या खोलीत गेली.तिने प्रोजेक्ट पेपर काढले ..अभय चा प्रोजेक्ट तिने उघडून पहिला...," अरे वा..." सहज तिच्या तोंडातून निघाल," ..किती छान..? " अभय च अक्षर खूपच सुंदर होत ..त्यात त्याने प्रोजेक्ट ची मांडणी ही एकदम उत्तम केली होती ...पेपर वरती पहिलं.. फळाच नाव त्यानंतर त्या खाली चौकट आकुन त्यात त्या फळाच् चित्र त्या खाली त्याची माहिती ..त्याचे प्रकार..ते फळं कुठे प्रसिद्ध आहे ते ठिकाण..जानू ला प्रोजेक्ट खूप छान वाटला..हा अभय तर फारच हुशार आहे ..अस ती मनाशीच म्हणाली..दोघांचे