ती__आणि__तो... - 39

(33)
  • 14.1k
  • 3
  • 6.8k

भाग-३९ आज हॉस्पिटलमध्ये राधाला जास्त काम पड़ल......पेशंट्सची बरीच गर्दी होती........कारण डॉक्टर शामा आल्या नवहत्या..............म्हणून त्यांचे पेशंट्स ही राधाच बघत होती.......सगळे पेशंट्स झाले.....तेव्हा राधा जरा तिच्या केबिनमध्ये बसली..... वनिता: डॉक्टर....(नॉक करून) राधा: ह्म्म्म....या सिस्टर..... वनिता: डॉक्टर ते...Dr.शामा यांच्या त्या पेशंट त्यांची फाइल तुम्ही पाहिलित का?.....आज त्यांची अपॉइंटमेंट आहे ना म्हणून...... राधा: अरे हो....बर झाल सिस्टर आठवण करून दिलीत.....विसरले होते.....थांबा तुम्ही मीच येते त्यांच्या केबिनमधून फाइल घेऊन..... वनिता: ओके डॉक्टर..... मग राधा डॉक्टर शामा यांच्या कैबिनमध्ये जाते.......तिकडे फाइल भेटते का हे बघू लागते........पण तिला फाइल कुठे सापडत नाही.........डॉक्टर शामाला कॉल केला तरी लागत नव्हता.........मग ती पुन्हा फाइल शोधू लागली......तेवढ्यात तिला फाइल मिळाली......पण