UNEXPECTED JOURNEY FROM HATE TO LOVE️ - 1

  • 8.3k
  • 3.9k

(नमस्कार मंडळी!! आत्तापर्यंत वाचक म्हणून अनेक कथा वाचल्या पण वाचताना असे वाटले की आपणही लिहू शकतो त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न आहे कथा लिहीण्याचा... काही चूक झाली तर माफ करा?) Venue: Deshmukh Mansion ती तिच्या बाबांना भेटण्यासाठी आलेली असते.ती जिना चढून वर जाणार तेवढ्यातच तिची आई तिला हाक मारते. आई:बाळा, तू कधी आलीस?? पण ती तशीच वर जायला निघते. आई: अगं मी तुझ्याशी बोलत आहे? ती: हो का मिसेस.देशमुख???? तुम्हाला माझी एवढी काळजी कधी पासून वाटायला लागली??? आई: अगं आई आहे मी तुझी काळजी तर वाटणारच ना आपल्या मुलांची? ती:(उपहासाने)wow!! आई??आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला?? कोणती आई