बळी - १६

  • 9.8k
  • 5.5k

बळी - १६ अनामिक भीतीने केदारला ग्रासलं होतं. आता तर दिवसाही त्याला भास होत होते. त्याने डाॅक्टर श्रीकांतना याविषयी सांगितलं.डाॅक्टर हसून म्हणाले,"तुला कोणतेही भास होत नाहीत; तर बहुतेक तुला पूर्वयुष्यातले काही प्रसंग आठवू लागले आहेत! कोणती तरी भीती तुझ्या अंतर्मनाला भेडसावत आहे! पण शांत रहा! इथे तू पूर्णपणे सुरक्षित आहेस, घाबरण्याचं कारण नाही! आणि हे तुला स्वतःलाच ठामपणे सतत