श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 7 - अंतिम भाग

  • 7.1k
  • 2.6k

लोकं अनेक प्रकारच्या निंदा करतात. नावे ठेवतात. अशी लोकं समाज बिघडवण्याचे कार्य करतात. अशा लोकांमध्ये राहून सेवेचे कार्य पूर्ण करण्यासाठी श्री विठ्ठल कृपेने अनेक लोकांची योजना विठ्ठल कृपेने तिकडे झाली. समाज, मनुष्य आणि जीवन यांची सांगड घातली गेली. विठ्ठलाच्या कीर्तनाचा आणि प्रवचनाचा आश्रय घेऊन अनेक लोकांनी आपली मुक्ती घडवली .मोक्ष घडवला. त्यांच्यामध्ये भेदभाव राहिला नाही. नुसते विठोबाचे कीर्तन ऐकले तरी त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात विठोबा येऊन उभा राहतो.विठ्ठल कीर्तनाच्या आठवणी त्यांच्या मनात येतात. त्यांच्या मनात दुसऱ्या कसल्याही विचार आस्था निर्माण होत नाही. विठ्ठलमूर्ती त्यांच्या मनामध्ये स्थिर राहते . त्या कारणाने अनेक लोकं गळ्यात तुळशीच्या माळा घालून विठ्ठल विठ्ठल असा