एक सैतानी रात्र - भाग 5

  • 13.4k
  • 1
  • 7.2k

.....जय माता दी ढाभा ऐण्ड गेरेज महेश सर्वाना ऐकायला जाईल अस मोठ्यानेम्हणाला. शेट हलू जरा आम्हाला पन येत वाचता .राहुल म्हणालाअरे शेट म्हणालायेसच तर म हाच देऊन टाकेल सर्वांच बिल गूंजण थोड्या चेष्टामस्करीतच म्हणाला. ठिक हे ना भाई नो प्रॉब्लेम . महेश गूंजणला टाली देत म्हणालाअरे तुम्ही तिघे बोलत काय बसले आहात कोणी आहे की नाही ते तर पाहा.सरिखा म्हणली.हो मी पाहतो थांब.जय म्हणाला आणि ढाब्याच्यात कोणी आहे का ते पाहिला निघाला. कोणि आहे का ढाब्याआतमध्ये जय सर्व कडे पाहत म्हणाला.कोणी आहे का एक्सक्युजमी .समोरुन कोणत ही प्रतिऊत्तर न आल्यामुळे जय ला वाटल