एक सैतानी रात्र - भाग 4

  • 13.7k
  • 7.5k

अंतरंभही कथा wrong turn नाही लक्षात असूद्या....वाचकनो ?(pls तुम्हा सर्वांना ek request aahe की मी आजच्या भागात एक छोटासा love dream sccene लिहिलाय तो वाचायच्या अगोदरच youtube वरुण Naagin_1_Famous_love_tune(128k).m4a clip 30 sec ची download karun play करत वाचा खरच खुप छान feel येईल तुम्हा सर्वांना ) nagin 2015 colours ritick shivanya ❤bgm ringtone दुपारची वेळ.1:40 pm दुर highway वरुण हवेला चीरत आती वेगाने एक mg hector black कार पाळापाचोळा उडवत निघुन गेली. कार मध्ये एकुण 6 सीट होतेलास्ट 3 नंबर सीट वर 2 जण बसले होते महेश सरिखा व 2 नंबर सीटवर राहुल वैशाली