एक सैतानी रात्र - भाग 1

  • 35k
  • 2
  • 21.4k

माझी पाहिलीच कथा मला शुद्धलेखन बदल काहीही माहिती नव्हत!माझा पाहिलाच प्रयत्न.... त्यात थोड्याफार चूका आहेतच.ह्या कथेत... पण कंडार मध्ये.... मात्र अशा चूका सापडणार नाहीत....??????मध्यरात्री 1:45 अद्यात जंगलरात्रीची वेळ अंगात सफेद रंगाची टीशर्ट आणि खाली निळी जीन्स व पयात चप्पल बूट वगेरे काहीही नव्हत . त्या युवकाला पाहून त्याc वय जेमतेम 19 असाव तो जंगलात एकटाच पळत होता .पळतावेळेस कधी तो पाठिमागे तर कधी पुढे पाहत होता.काय माहिती तो का पळत होता. कोणाची भीती होती त्याला . कोण पाठलाग करत होत त्याच. का तो आस कावराबावरा होउन पळत होता .असच पळता पळता त्याच पाय कशात तरी अडकून तो धडाम....................कन पडला .खुपच