रहस्यमय जागा - भाग १

  • 9.9k
  • 5.2k

----------------------------------------------------------- रहस्यमय जागा ( प्रवास / रहस्य / थरारक / रोमांचक ) ------------------------------------------------------------- प्रस्तावना :- " रहस्यमय जागा " कथेचे नाव वाचूनच अनेकांच्या डोळ्यासमोर रहस्यमय जागेवर दडलेला खजिना किंवा भूत वगैरे असे काही येईल. मात्र ही कथा त्यापेक्षा वेगळी आहे. एक तरुण मुलगा त्याच्या खूप वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या आजोबांना शोधण्यास निघतो.एका रहस्यमय जागेकडे.अनेक ठिकाणी शोध घेत त्याच्यासमोर येणाऱ्या अडचणी , आव्हाने या सगळ्यांचे वर्णन , त्या तरुणाचा प्रवास आपल्याला या कथेतून बघायला मिळेल.ही कथा आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करतो. ( या कथेतील सर्व पात्रे , घटना , स्थळ काल्पनिक आहेत.काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग