श्री क्षेत्र पंढरपूरचा विठोबा - 5

  • 7.2k
  • 3.2k

संत कबीरां प्रमाणे इस्लामी संत शेख महंमद सुद्धा विठ्ठलाचे भक्त होते. हे मागे सांगितले आहे. शेख महंमद यांचे भजन ऐकण्यासारखे आहे. देवावरी कां रुसावे। देव ठेवील तैसे रहावे।। १।। कोणी दिवशी खावी तूपसाखर । कोणे दिवशी मिठासंगे भाकर। खाऊन पिऊन बसावे।शेख महंमद म्हणे रे बापा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।। विठोबा माऊलीला भाषेचे, धर्माचे, जातीचे, सीमेचे कसलेही वावडे नव्हते . विठू माऊली सर्वांना समान मानते. सारी लेकुरे विठ्ठलाची पोरे. विठ्ठलाची शिकवण थोर वैचारीक होती . संत मीराबाईची श्रीकृष्णावर खूपच भक्ती होती. ती त्याला म्हणायची मी तुमची चाकरी करन. तुम्ही मला आपली दासी म्हणून ठेवा. तुमच्या बागेची मी काळजी घेईन. सकाळी