मोरपंख भाग - 3

  • 9.5k
  • 2.8k

मोरपंख भाग - 3तिने फर्स्ट time त्याला कॉफीवर भेटायला बोलवलं होत.इच्छा असून सुद्धा निखिलला कॉफीसाठी हो म्हणावसं वाटत न्हवत.कारण तिथे पुन्हा पाहिल्यावर पब्लिक प्लेस मध्ये भांडण होईल की काय असं त्याला वाटत होतं..त्याला यातून मार्ग काय काढावा सुचत न्हवत..हातात असणारा मोबाइल दोन बोटात फिरवत होता.एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अश्यातली गत झाली होती.तेवढ्यात मोबाईल पुन्हा खनानला..शर्वरी : are yetos na tu ? Kuthe harvlay nemka bol na patkan ...दोन्ही ओठ आत मध्ये दाबत मनातल्या मनात पूटपुटू लागला.चल निखिल चल ही वेळ दवडू नकोस..संधी पुन्हा पुन्हा येत नाही असं म्हणू लागला.. पुन्हा मोबाईल re ओपन केला..आणि दोन्ही हातात पकडलेल्या मोबाईलमधे खुर्ची वर