घर भूतांचे - 3

  • 11.7k
  • 4k

"साहेब कसं आहे मला इथे येऊन झाले १३ वर्ष पण आपल्याला अस काही कधी दिसल नाही जे बोलतात इथेले स्थानिक लोक" ड्रायव्हर सांगू लागला होता. "अरे पण बोलतात काय? कशा बद्दल? नक्की प्रकरण काय आहे?" मी त्याला खोलून विचारू लागलो. "अहो इथे shevti बंगल्या पुढे जणू ८० वर्षापूर्वी एक बंगला होता कोणाचा होता ते माहीत नाही पण त्या बंगल्यात नवरा बायको आणि त्याची मुलगी राहत होती. त्या मुलीचं लग्न जुळल होत पण तो होणारा तिचा नवरा अमेरिकेला गेला आणि तिथे कोणी तरी त्याला गोळी मारून ठार केलं. पण त्या मुलीला कधीच हे माहीत झालं नाही आणि तिला वाटल की आई