प्रेम प्यार और ऐशक - भाग 10

  • 6k
  • 2.4k

गुड आफ्टर नून सर अहो कसल गुड आफ्टर नून करताय.. अणूच काही कळ का? तीन आठवडे जाले माजी बायको मिस्सिंग आहे आणी तुम्हाला ऐक सुध्दा लीड मिळत नाही म्हणजे काय?अहो मीडिया ला याची कुणकुण लागली तर कीती मोठा हंगामा हौईल महिती आहे का तुम्हाला.?येस सर... आमचा तपास चालू आहे सर..मी कमिशनर शी बोलू का तुम्हाला अजून काही सपोर्ट हवा असेल तर त्याची काही आवशक ता नाही सर फक्त कस आहे प्रकरण थोड सव्धँतेने हाताळव लागत आहे उघड उघड पण तपास नाही करता येत ना सर.म्हणून थोडा उशीर होतोय एवढच ठीक आहे