पडछाया - भाग - २

  • 8k
  • 3.8k

विहानने थर्मास अन बॅग उचलली.. तो पुढे निघाला... तो गेट मधून आत शिरला.. बहुमजली इमारत.. त्यात असणाऱ्या ऑफिस मध्ये गेला.नाव नोंदवल .. विहान पाठीमागच्या पटांगनातं पोहोचला... विहान स्टेलाला शोधू लागला.. कोपऱ्यातील एका झाडाखाली बसला होती .. विहान तिच्या दिशेने निघाला... स्टेला झाडावर चढणाऱ्या मुंगळ्यांच्या रांगेकडे टक लावून बघत होती .." काय बघते आहेस? " विहान ने विचारले." शु s s s s s.. " ती वळून बघत म्हणाली .विहानने तिच्या खांद्यावर हात ठेवला.. तीने मागे बघितलं अन खांद्यावरील हात झटकून टाकला.. ती परत त्या रांगेकडे पाहू लागली .. आता विहानने