रक्षक

  • 10.5k
  • 3.6k

रक्षक भाग १ नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आलीय एक नवीन भयकथा... कथेच्या नावाप्रमाणेच कथेचा सार आहे... कथेतील सगळी पात्र काल्पनिक आहेत... त्याचा कुठल्याही सत्य घटनेशी काही संबंध नाही.. असल्यास निव्वळ योगायोग समजावा... पावसाने जोर धरलेला अख्खा रस्ता जणू झोडपून काढला होता.. फूटभर अंतरावर पण दिसत नव्हते.... अशा मध्ये एक सुंदर तरूण मुलगी जीव मुठीत घेऊन धावत होती....तिचा जणू कोणी पाठलाग करत होते... तिला धाप ही लागली होती.... त्रासाने घेरी येऊन ती तिथेच कोलमडली.. ते जे कोणी मागे होते ते तिथून माघारी पळत सुटले... तिचा जीव वाचला पण ती शुध्दीवर नव्हती.... तिचे डोळे जड झालेले खूप वेळाने शुद्ध आल्याने तिला अशक्त