पडछाया - भाग - १

  • 10.3k
  • 1
  • 4.6k

विराज वाफाळालेला चहाचे घोट घेत बाल्कनीत बसला होता.. बाहेर रिमझिम पाऊस बरसत होता.. त्याच्या आवडीचा अल्बम चालू होता.." रिमझिम पाऊस.. सोबतीला वाफाळलेला चहा, गरमागरम भजी... सोबतीला पंचमदाची गाणी.. जीवनात अजून काय पाहिजे.. " विराज म्हणायचा.. हे आईला आठवलं." विहू .. तूला अजून काही हवयं का? " आईने विचारलं." नको गं.. इच्छाच नाही.. " विराज म्हणाला.आई आपल्या खोलीत येऊन जप करत बसली..विराज खुर्चीत बसून बाहेर बरसणाऱ्या सरींना पहात होता.. खाली हाथ शाम आयी है