मृत्यू योग

  • 10.9k
  • 3k

फोन ची रिंग वाजली.“अरे यार इतक्या सकाळी कोण फोन करतेय” झोपेतच बडबडत मी फोन सायलेंट करून पुन्हा झोपी गेलो. काही वेळा नंतर मला जाग आली तसे मी लगेच माझा मोबाईल पहिला. माझ्या मित्राचे म्हणजेच शिवमचे चार पाच मिस्ड कॉल आले होते. तो सहसा असा फोन करत नाही पण काही तरी अर्जंट असावे म्हणून मी पटकन त्याला कॉल बॅक केला आणि कळले की माझा नेट पॅक च संपलाय. माझ्या बाबतीत नेहमी असेच घडते. नेमका आताच मंथली पॅक संपायचा होता. मी उठून धावतच जाऊन घरातल्या लँडलाईन वरून शिवम ला फोन लावला. मी काही बोलणार तोच तो म्हणाला “हरेश लवकर आपल्या स्टँड वर