निलांबरी

  • 17.5k
  • 4.4k

नमस्कार मित्रांनो, कथेत सर्व पात्र काल्पनिक आहेत काही समन्वय आढळल्यास योगायोग समजावा निलांबरी ए गण्या, उठ वाजले बघ किती आवरयाचे नाही का?? उशीर होत आहे ऑफिस ला जायला..अस म्हणत राकेश आंथरुन आवरत होता गणेश त्याला प्रतिसाद देत पुटपुटला, हो आवरतो रे तू हो पुढे. तसा राकेश पुढे झाला आणि ऑफिस साठी निघाला. गणेश आवरून घराबाहेर पडला व त्यांच्या नेहमीच्या चहाच्या टपरीवर चहा प्यायला गेला. त्यावर आज चहावाल्याची बहिण होती, जिला गणेश पहातच राहिला... आणि चहा वाल्या बंड्या च्या आवाजाने भानावर आला, तो वि४त होता दादा आज उशिरा आलात. गणेश ने हम्म एवढेच उत्तर दिले, कारण तो त्या