तू ही रे माझा मितवा - 36

(21)
  • 11.4k
  • 1
  • 5.4k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३६ #Count down begins-तुम नाराज हो!{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.} “काय झालं कुठे हरवलीस?”त्याच्या बोलण्यावर तिचा शून्य प्रतिसाद पाहून तो म्हणाला.“निघायचं? तुलाही उशीर होत असेल.” ती पडलेल्या आवाजात म्हणाली.“हो,उशीर तर होतोय.आज तब्बल ४ चार शाळांना भेट द्यायचीय.तुझी हरकत नसेल तर चार पाच वाजता भेटूया भांडण कंटिन्यू करायला?”ती विस्मयाने बघत राहिली,ती निघून जाणार हे तिने गृहीत धरलेलं होतं.“तू