#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३५#Countdown_begins-- {This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.} नदीकडून येणारा थंड वारा,त्यात कुठल्याश्या रान फुलांचा मिसळलेला सुवास,रिसोर्टचे शांतपणे झगमगणारे दिवे आणि वर आकाशातले दिवे. मघाशी केलेल्या वेंधळेपणासाठी स्वतःची मनातच खरडपट्टी काढत ती शांतपणे त्याच्यासोबत चालत होती.बराचवेळ कुणीही बोललं नाही.चालत चालत ते वॉकवेच्या सुरवातीला पोहचले देखील,तरीही दोघे गप्पच.आता जरा अंतरावर तिच्या टीमची कॅम्पफायरची तयारी चाललेली दिसत होती.बसुया