मोरपंख भाग - 2

  • 9.6k
  • 3.2k

(ती आता फार संतापली होती त्याच्यावर तशी तडक हातातली file खाली ठेवली आणि त्याच्यावर बरसू लागली )ओह...मिस्टर ! तुम्ही अजून माझा पाठलाग करताय ?? लाज नाही वाटत इथपर्यंत येऊन पोचलात ? (त्याच्या कपद्याकडे पाहत ) कपड्यावरून तर सभ्य दिसता..तिचा एवढा रागाचा पारा पाहून निखिल तिला समजवायचा प्रयत्न करू लागला..मॅम तस काही नाही. मी इथे assistant ऑफिसर पदावर आज रुजू झालोय आणि आता..( त्याच बोलणं पूर्ण होतंय न होतेय तोच ती त्याच्या वर शाब्दिक भांडणात तुटून पडली ) असिस्टंट ऑफिसर ..! Accha म्हणजे अगोदर पासून ठरवून चाललंय हे सगळं..तुम्ही तर हद्दच पार केली की..शर्वरी मॅम खर खोट सतत्या काय आहे याची