ती__आणि__तो... - 38

(28)
  • 14.6k
  • 2
  • 8.2k

भाग__३८ राधा आणि रणजीत दोघेही आजकाल खुप उदास असायचे..........रणजीत ही शांत असायचा.......हे घरातील सगळ्यांच्या लक्षात आल..........रात्री सगळे जेवायला बसले होते.........पण रणजीत खाली नव्हता आला.........राधाही विचारात हरवलेली होती...... महेश: राधाबाई.... राधा: आ हु..क़ाय झाल काका..पोळी हवीय का? महेश: नाही बाळा...मी क़ाय म्हणत होतो..जीत कुठे आहे? आजकाल जेवायला खाली येत नाही तो...?अस का??? सदाशिव: हो ग जीत किती दिवस झाले खाली आलाच नाही...जेवन वर,नाश्ता वर...अस का ग? क़ाय झाल आहे का तुमच्यात? आजी: हो ना,आणि चेहरा उतरला आहे ग माझ्या मुलाचा... सुमन: तुमचा काही वाद झाले का? राधा: (मनात)....बापरे...यांना आता क़ाय उत्तर देऊ...कस सांगू...क़ाय सांगू.... आ बाबा..ते र.... राहुल: (मधे बोलात).....क़ाय काका..बाबा