आठवणीतला रोमँटिक पाऊस

  • 10.4k
  • 4.5k

मुसळधार पाऊस, खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का???? नाही जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये,तो उधानलेला असेल, पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखालून, आता तशीच परत घरी ये, केस पुसू नकोस,साडी बदलू नकोस, पुन्हा त्या खिडकीत येऊन उभी राहा, बघ माझी आठवण येते का???? पावसाचे दिवस आणि प्रथमेश याच पावसाचा आनंद घेत पावसाच्या या ओळी मोबाईल वर कानात इअरफोन घालून ऐकत होता,आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करत होता.बाहेर गावी इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षाला प्रथमेश शिकत होता..एक छोटुशी खोली करून प्रथमेश आपलं कॉलेज आणि ट्युशन्स व आपला अभ्यास असं नियमित चालल होतं.रोज झोपायच्या पूर्वी