रेशमी नाते - 39

(118)
  • 39.9k
  • 7
  • 20.6k

सकाळी सगळे आवरून आले. पिहू पण बाहेर आली सगळे तिला एकटक च बघत होते.... दी, नीट झोपली ना...काल.... हो,.... पण अस का विचारते.... काल पडली असती स्टेपवरून प्रांजल टेंशन मध्ये येत बोलते.... पिहू चे डोळे च ताठ होतात.... क... काय?? हू... हो जिजू ने पकडलं नसत ना.... प्रांजल बोलत विचार करत पिहुला हग करत बोलते. वीरा ,आलिशा एकमेकींना कडे बघत ब्लँक होत पिहुकडे बघत होत्या. प्रांजल कोण कोण बघितलं मला पिहु दोघींचे चेहरे बघत हळूच कानात बोलते. सगळेच तुला बघून शॉक मोड मधे गेले होते. प्रांजल खिखी हसत बोलते.पिहू तिच्या कडे रागाने बघते. सगळे ब्रेकफास्ट करायला येतात. वहिनी तुला कालच