रेशमी नाते - 37

(35)
  • 22.1k
  • 1
  • 13.6k

सगळे केरळला जाण्यासाठी निघाले .आलीशा तर हवेतच होती. किती दिवस तिने ह्या दिवसाची वाट बघितली होती. आता बिनधास्त रिषभ बरोबर फिरू शकत होती. दोघे जण एयरपोर्ट वर मस्त सेल्फी काढ कुठे किस कर मस्ती चालूच होती. Oye ,लैला मजून हे असे चाळे करू नका ?? तुमच अरेंज मॅरेज आहे पण हे अस करुन शक येईल ...वीरा वैतागून बोलते . अग, वीरा फॅमिली ला hide करून status ठेवतो. रिषभ मोबाइल बघत बोलतो. (वेड्यांच्या सिरियस गप्पा ???) सगळे फ्लाइट मधे बसले. वीरा प्रांजल दोघी एकमेकींना सोडतच नव्हत्या...आणि इकडे रिषभ आलीशा बिचारा नमन गाल फुगवून बसला होता. ?? नमन,शांत का ?बसला रिषभ त्याच्या