रेशमी नाते - 36

(36)
  • 26.2k
  • 15.7k

पिहू ,प्रांजल खूप दिवसानी एकत्र घरी होत्या. ....म्हणून घर भरल्यासारखं वाटत होते......आठ दिवस कसे गेले कळलेच नाही. प्रांजल तू गावाला येणार आहे का... नाही, ग मम्मी मी मुंबई ला जाते दी बरोबर .. अग जाऊन काय करते. अजून महिना भर सुट्टय़ा आहेत .रेवती चिडून म्हणते. मम्मी मी घेऊन जाते... काय आहे गावाकडे , पिहू बोलते. हो ग खूप वर्ष गेलो नाही म्हणून चाललो तुझ्या पप्पांनी पण पंधरा दिवस रजा काढली आहे मग म्हटले जाऊन यावे...प्रांजल काय करणार मुंबईला जाऊन. तू ही परत केरळ ला जाशील मग.... मी दादा कडे जाईल...तू नको माझ टेन्शन घेऊ. ...तिकडे गावाकडे ओळख ना पाळख मी