प्रेम प्यार और ऐशक - भाग 8

  • 6.4k
  • 2k

कुल ....डाऊन ...कुल ....डाऊन मी सॉरी बोलते ऐम्ब्यरस होत ती तरुणी म्हणाली.हा यू डेअर यू ?ऐक तर मी तुला रात्री रस्त्यावर एकटी सोडायला नको म्हणून म्हनून रूम वरती घेऊन आलो आणी तू ....आणी तू संतापाने कबीर च्या तोंडातून शब्द फूतट नव्हते.aआय यम दो सॉरी कबीर खरच गैर समज जाला माजा खर तर जाल आस जेव्हा तुम्ही मला तुमच्या रूम वरती नेलत तेव्हा मी शुढित नव्हते.जेव्हा जाग आली तू माज्या वरती असा अर्धा जूकलेल होता ...मला वाटल की तू..... काय वाटल तुला की मी तुजा रेप करणार आहे ? कबीर म्हणाला.