अपूर्ण..? - 6

  • 10.4k
  • 1
  • 5.1k

गेले 2 दिवस स्वरा ना कोणाशी बोलली होति न भेटली होती. सुट्टी असल्यामुळे आणि फ़ाइलचा सीन झाल्यामुळे दिल्लीला जाऊन सुद्धा फायदा न्हवता म्हणून ती इथेच थंबली होती स्वरा काय हे नाष्ता तसाच पडून आहे गेले अर्धा तास आणि सिद्धार्थ चा फ़ोन का नाही उचलत आहेस ,काल पासुन कॉल करतोय तो तुला आज परत 4 कॉल येऊन गेलेत सकाळ पासुन माझ्या फ़ोन वर. काय सांगणार आणि कीती वेळा खोट बोलणार आहेस .आता झाल ते झाल माणसाने पुढे चालत रहाव ग बाळा स्वराचि आई तीला समजावत होती. हे काय आता कुठे निघलिस आणि ते... काय ग त्या बिचारया अथर्वची काय चूक