दिवाना दिल खो गया (भाग ३)

  • 8.3k
  • 3.9k

"हाय, सिलू", मुग्धा म्हणाली."हाय, मुग्धा", सिलू म्हणाला."तू झोपला नाहीस अजून", मुग्धा म्हणाली."आता झोपतच होतो तर तुझा मेसेज आला", सिलू म्हणाला."ओ, आय एम सॉरी मी तुला डिस्ट्रब केले का?", मुग्धा म्हणाली."हेय, इट्स ओके. डोन्ट वरी. तू बोलू शकतेस माझ्याशी. तसे पण मी बारा वाजेपर्यंत जागा असतो रोज", सिलू म्हणाला."अच्छा. तुझ्या घरी कोण कोण असते", मुग्धाने सिलूला विचारले."मी आणि माझे अम्मा-अप्पा आणि तुझ्या घरात कोण कोण असते", सिलूने विचारले."माझ्या घरी माझे आई-बाबा, माझी एक लहान बहीण, माझे दोन काका-काकी, त्यांची मुले आणि कधी कधी माझी आत्या आणि तिची फॅमिली ही राहायला येते घरी. एकंदर आमची जॉइन फॅमिली आहे”, मुग्धा म्हणाली.“मस्त किती मजा