बटरफ्लाय वूमन - भाग 7 - अंतिम भाग

  • 5.7k
  • 2
  • 2.4k

फुलपाखरांमध्ये सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी फुलपाखरे आहेत. भुंग्यामध्ये तर बहुतेक भुंगे हे मांसाहारी आहेत.ते मनुष्याला सुद्धा खाऊन टाकायला मागेपुढे पहात नाहीत. लहान किडे आणि लहान प्राणी सुद्धा त्यांचे भक्ष्य आहेत.अनेक भुंगे हे वनस्पतींची पाने खाऊन सुद्धा जगतात किंवा लहान लहान भुंगे खातात. कीटकयुद्ध संपल्यानंतर वैंजंतेला असलेला धोका हा खूपच टळला होता. वैंजता आता निर्धास्तपणे या जगात फिरू शकणार होती. फक्त प्रश्न होता तिच्या वंशवृद्धीचा. तो जर लगेच सुटला असता तर बरे झाले असते असे लैलाला आणि विलासला वाटत होते. वैंजंता खरी फुलपाखरू नसून मानवी इच्छाधारी फुलपाखरू स्त्री होती. तिला कायमचा मानवी जन्म मिळणार होता.ते तसेच व्हावे अशी लैलाची