बटरफ्लाय वूमन - भाग ५

  • 6k
  • 2.2k

वैजंता आणि लैला ह्या इच्छाधारी फुलपाखरू स्त्रिया होत्या.त्यांना हव्या त्या वेळी त्या फुलपाखरासारखी पंख पसरून उडत शकत होत्या. त्यांना फुलपाखराची अद्भुत शक्ती प्राप्त झाली होती. हा प्रश्न जरा वादाचा होऊ शकतो. कारण यामध्ये श्रद्धा-अंधश्रद्धा आणि विश्वास अंधविश्वास याचं मिश्रण आहे.ज्याचा पुनर्जन्मावर विश्वास नाही तो या गोष्टी खोट्या आहेत म्हणून सरळ सरळ सांगेल. लैलाने तिला समजावून सांगितले. पोलीस इन्स्पेक्टर येणार म्हणून लैला आणि वैजंतानेज्ञ तयारी करून ठेवली होती परंतु तसे काही घडलेच नाही ते आलेच नाहीत. राहून राहून तर हेच आश्चर्य वाटते की त्या का आल्या नाहीत. जाऊदे आपण आपली कागदपत्रे तयार केलीत ना राहू दे चल येतील तेव्हा दाखवू