वेळ

  • 9.9k
  • 1
  • 2.9k

वेळ दुपारचे बारा वाजत आले होते. तरी हर्षद झोपलेलाच होता. त्याची आई त्याला चार-पाच वेळा उठवून गेली होती. पण तो नुसता उठतो म्हणून परत झोपला होता. त्याची आई त्याला परत उठवायला आली. आणि यावेळी त्याला तिने झोपेतून उठवलेच.हर्षदने डोळे चोळत उठून बाहेर पाहिले.प्रखर सुर्यकिरणांनी त्याचे डोळे क्षणभर दिपले. उशाशी ठेवलेला मोबाईल हातात घेवून वेळ पाहून तो आईला म्हणाला, "आई! लवकर का उठवले नाही मला?" "‍किती वेळ झालं मी तुला उठवते. तुच उठत नाहीस. रात्री बसतो मोबाईल बघत. बघ तुझे डोळे कसे लाल झालेत." त्याची आई म्हणाली. हर्षदच्या स्वत:ची चूक लक्षात आली. खरंच रात्री तो पहाटेच्या पावणे