ती__आणि__तो... - 37

(37)
  • 15.2k
  • 2
  • 8.1k

भाग__३७ राधा वनिता सिस्टरसोबत बाहेर गेली.........रिपोर्ट्स पाहून डॉक्टर शामा ही टेंशनमध्ये आल्या..........रणजीत ही टेंशनमध्ये त्यांच्याकडे पाहू लागला...........मग डॉक्टर शामा बोलू लागल्या....... शामा: बर झाल राधा बाहेर गेली...रणजीत आ तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत.....तुमच्यात काहीही दोष नाही....पण राधाचे रिपोर्ट्स चांगले नाही आलेत.. रणजीत: क़ायsssss.... शामा: शांत व्हा...बघा राधा आई होऊ शकत नाही अस नाही आहे...खर सांगायच झाल तर रिपोर्ट्स नुसार राधाची योनी खुप वीक आहे...थोड़ सोप सांगायचं तर सपम्स तिच्या योनित येतात eggs पर्यंत पोहोचतात सुद्धा पण तिची योनी वीक असल्यामुळे गर्भ तयार नाही होत..आणि सपम्स नष्ट होतात....जेवढी हवी असते तेवढी तिची योनि strong नाही...म्हणून ती pregnant नाही होऊ शकत आहे.. रणजीत: