प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५४.

  • 6.7k
  • 2.5k

रात्री सगळे @०१०:३० पर्यंत घरी पोहचतात..... सगळे चेंज करून झोपी जातात..... पण, सल्लू आणि सुकन्या आज इंपॉर्टन्ट टॉपिक वर बोलायचं म्हणून, उशीरा झोपणार असतात...... सल्लू : "उर्वू, ऐक ना....." ऊर्वी : "इट्स ओके..... जा तू.... वाट बघत असेल सुकन्या...." सल्लू : "तुला कसं समजतं ग....." ऊर्वी : "ते काय ना..... सल्लू भाई..... सुकन्या जेव्हा अकरा वर्षांची होती ना..... तेव्हापासून, तिला काही जरी प्रॉब्लेम असला तरी, ती तुला रात्रभर जागवून, पूर्ण तीन मग कॉफिचे संपे पर्यंत तुझ्याशी बोलायची...... मगच तिला आणि तुला दोघांना झोप लागायची...... पण, त्याआधी तू किती टेन्शन मध्ये असायचा.... सेम आज तुझा फेस झालाय बघ...... मग मी हे