प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५३.

  • 6.4k
  • 1
  • 2.6k

आता पर्यंत आपण बघीतले.... ते लोकं त्याला शोधायला निघून जातात.... मात्र, सुकन्याला प्रश्न पडतो..... ती तशीच गोंधळलेल्या मनःस्थितीत उभी असता, तिला खांद्यावर कोणी तरी थोपटल्याचं जाणवतं पण, हा तिचा भास असेल म्हणून, ती इग्नोर करते...... तोच तिला पकडून झटक्याने कोणी तरी स्वतःकडे फिरवून घेतो.... ती किंचाळणार तर तिचं तोंड दाबण्यात येतं..... आता पुढे...... @@@ : "हे.... शू...." तो तिला शांत करतो.... मात्र, स्वतः आता तोच सुकन्या मध्ये हरवतो.... सुकन्या : "ummmmmm ummmmmm....." तो तिला सोडायचं नावच घेत नाही.... ती जोरात त्याच्या पायावर स्वतःच्या शू चा हील ठेऊन देते.... बिचारा तो.... @@@ : "आई ग....." सुकन्या : "जास्त अंगात किडे ना