प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५२.

  • 5.9k
  • 2.2k

दिवस, दिवसाचे महिने, महिन्यामागे परत वर्ष उलटतात..... आपली सुकन्या आता बऱ्यापैकी मोठी आणि समंजस झालेली.... सहा वर्षांनंतर..... सुकन्या तिच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला शिकायला असते..... वयाचा विशिष्ट पल्ला तिने गाठलेला म्हणजे, साधारण बऱ्यापैकी ती समंजस झाली असणार हे नक्की.... आज घरी सगळे सकाळी लवकर उठले..... सुकन्याला मात्र कोणीही उठवलं नाही.... सगळे फ्रेश होऊन, हॉलमध्ये येऊन बसले होते..... सुकन्या चांगलीच उशिरा उठली.... कॉलेजच्या प्रोजेक्टमुळे, ती उशिरा पर्यंत झोपली त्यामुळे, तिला लवकर जाग आली नाही...... उठली आणि घड्याळ बघून जाम रागात..... सुकन्या : "कसं शक्य आहे यार हे..... कोणीच मला आज उठवायला आलं नाही.... शिट...." ती उठली आणि पटकन आवरून घेतलं..... आवरून,