प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४९.

  • 7.7k
  • 2.9k

सकाळी.... @१०:०० आजी : "उठले का सगळे चला वैभव ❣️ नंदू बेटा झालात का रेडी सगळे....??" सल्लू : "आम्मीजी यार....?? मेरा कुर्ता.....? बटन निकल गयी ना उपर की....?" आजी : "राहू दे ना मग हॉट दिसतोस....???? हो ना उर्वी...?" सल्लू : "??? ये क्या बोल रही तू.....???" ऊर्वी : "..?????" आजी : "ती बघ, ती कशी लाजली..... चला, तुम्ही दोघे लाजा मी बाकीच्यांना बघून येते.....?" जाता - जाता परत.......? आजी : "लाजते रहो, खुश रहो..... ?" इकडे सल्लू आणि उर्वि खरंच लाजून चूर....??? तेवढ्यात घरातलं वादळ, सुकन्या म्हणजेच आपली सर्वांची लाडकी पिल्लू पळत येऊन सल्लूच्या पायांना धरते......? हीचा कॉपी राईट