प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४८.

  • 7.6k
  • 1
  • 2.6k

लग्नाच्या दोन दिवस आधी…. म्हणजे, आज रात्री संगीत आणि मेहंदी असेल आणि उद्या हळद…. परवा मस्त लग्न आणि त्यानंतर रिसेप्शन पार्टी…… ?????? ये…..?? सकाळपासून मॅनेजमेंटची टिम त्यांचं काम करत होतीच….. इकडे सगळे फ्रेश होऊन, हॉलमध्ये मस्ती मूडमध्ये बसले होते….? एकमेकांची मजा घेत….. येतंच काय दुसरं...? सल्लू : "हाय री मेरी राणी सलमा…. तू कोन से गाने पर परफॉर्म करने वाली हैं...?" पिल्लू : "मी नायी सांगणाल…. मी हवा - हवायी….?? उप्स….. सिकलेत होतं….??" सल्लू : "कोणी नाही ऐकलं बघ सगळे कानावर हात ठेऊन आहेत…..?" पिल्लू हळूच मागे फिरून बघते तर, न एकल्याचा आव आणत…… सगळे कानावर हात ठेवून.... सगळे :