प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४६.

  • 6.6k
  • 1
  • 2.9k

सकाळी....... सगळे मस्त फ्रेश होतात आणि न्यू क्लॉथ्स विअर् करून रेडी फॉर बाप्पा मोरया...... ? डेकोरेशन्स ?एन्ट्रांस डेकोर, बाप्पा विराजमान होण्याचा सिंहासन डेकोर, बाप्पांची डोली डेकोर....❤️??❤️सगळे कपल्स.....????आजी आजोबा पिल्लू सोबत.....?जया संजयसल्लू ऊर्वीवैभव नंदनीसचिन कलीसगळे हॉलमध्ये जमतात.......आजी : "सगळेच कपल्स एक - से बढकर - एक दिसत आहेत....?"जया : "हो.....?"सल्लू : "लेकीन अपनी सलमा सबसे हटके..... बोले तो एकदम मराठी मुलगी....?"कलिका : "या.... शी इज सच ए क्यूट...?? जस्ट हिला सोडावंच वाटत नाही....??"पिल्लू : "तू पलत माजा गान ओया केया मासी.....?"कलिका : "उप्स.....?? सॉरी.....??"पिल्लू : "नेक्स्त ताईम.....?"कलिका : "नो मोअर पप्पि ऑन योअर् इत्तुसे चिक्स...??"पिल्लू : "गुद....?"आजी : "सल्लू बेटा ढोल पथक कुठेय