मधाळ अस्वल आणि खट्याळ कोल्हा

  • 53.7k
  • 1
  • 18.2k

जंगलात खुप प्राणी राहत असतात. अशाच एका जंगलात भालू अस्वल आणि रेकू कोल्हाही राहत होता. दोघे एकमेकाचेे खुप चांगले मित्र होते. सुर्य मावळताच भालू अस्वल बाहेर निघायच तो अंधारातुन जाताना त्याचा काळा रंग चमकायचा. त्याचा वरच्या दातांपैकी पुढच्या दातांची जोडी गायब होती. त्यामुळे तोंड उघडल की तो एखाद्या पुढचे दात पडलेल्या मुला सारख वाटत असे. त्याचे मागचे पाय आखूड, बोटांवर पांढऱ्या रंगाचे नख्या होत्या. अंगावर लांब दाट काळेभोर केस होते. रात्री जेव्हा तो फिरत असे तेव्हा एखादा चमकदार मुलायमसा गोळा अंधारात पुढे पुढे सरकतो असे वाटे.त्याचे तोंड छान लांबट व पांढरट होते. खालचा ओठ तर पुढे आलेला होता. तो त्यांचा