तू ही रे माझा मितवा - 33

(25)
  • 11.1k
  • 5k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_३३ {This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}डेटासीसच्या हॅपनिंग कॅफेटेरियात जिथे मुलं कॉफीसाठी कमी आणि एक से एक सुंदर मुली बघत टाईमपास करायला यायचे तिथे एका हातात कॉफीमग आणि डोकं मोबाईलच्या मिटिंग शेड्युलरमध्ये अश्या पोझिशनमध्ये कबीर होता, तर तो नजरेच्या टप्प्यात येईल अश्या ठिकाणी बसण्यासाठी काही मुली धडपडत होत्या.“Prasanna we have to address some of the client side issues